पीडियाट्रिशन सांगतात की बरेच आई-वडील मुलांना लिहायला शिकवताना एबीसिडी किंवा 1,2,3,4 लिहायला शिकवतात पण ही योग्य पद्धत नाही.